कीवी पीक लागवड करा आणि घवघवीत उत्पादन घ्या | kiwi fruit farming
kiwi fruit farming: भारतातील शेतकरी बांधव सध्या पारंपरिक शेतीसोबतच फळबाग शेतीकडेही मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. यामध्ये किवी (Kiwi Crop) हे एक अत्यंत फायदेशीर आणि उच्च बाजारमूल्य असलेले फळपीक म्हणून समोर येत आहे. किवी फळाची मागणी केवळ शहरी भागातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील झपाट्याने वाढत आहे. तर पारंपरिक शेतीपासून हटून आधुनिक व फायदेशीर शेतीकडे वळणाऱ्या … Read more